मराठी कविता...प्रेम...पाउस...मैत्री...अजुन बरच काही....
Wednesday, June 11, 2008
chukunach
चुकुनच...
स्वप्नरुपी बागेत माझ्या चुकून तू येशील का, चुकून माझा हात सखे तुझ्या हाती घेशील का ? चुकुनच माझ्या मनासागारात स्वछन्द तू न्हाशील का, चुकुनच माझ्या प्रेमाची काबुली तू देशील का ??
No comments:
Post a Comment