मराठी कविता...प्रेम...पाउस...मैत्री...अजुन बरच काही....
Wednesday, June 11, 2008
kon to mrutyuch ka
कोण तो मृत्युच का...
कोण तो मृत्युच का आम्हास आला न्यावया ठेवलाहे प्राण सज्ज आम्ही तयाला द्यावया चल निघुया लोक जमतिल अश्रु कोरडे ढाळावया बागेतील अमुच्या फ़ुले तोडतील प्रेतावर अमुच्या वहावया
No comments:
Post a Comment