मराठी कविता
मराठी कविता...प्रेम...पाउस...मैत्री...अजुन बरच काही....
Friday, June 13, 2008
tujhyat
तुझ्यात.....
सुकलेल्या ओठाला विचार
कहर सरत्या बहराचे
तुटलेल्या ता-याला विचार
श्वास ढळत्या प्रहराचे
सुकलेल्या ओठामध्ये त्या
असा पुन: विरघळलो मी
तुटलेल्या ता-यासम त्या
तुझ्यात पुन: निखळलो मी.
No comments:
Post a Comment
‹
›
Home
View web version
No comments:
Post a Comment